महात्मा फुले शिक्षण संस्थेचे,
कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, उरुण इस्लामपूर
कॉलेजची स्थापना- १९६१
पदवी मराठी विभाग स्थापना १९६४
पदव्युत्तर मराठी विभागाची स्थापना १९७४
मराठी विभागात अध्यापन करणाऱ्या प्रध्यापकांची एक वैभवशाली परंपरा आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने
१. मा. प्रा. श्री. सुर्यकांत खांडेकर – जेष्ट कवी
२. मा. चंद्रकांत अद्वतकर
३. मा. प्राचार्य ह. कि. तोडमल
४. मा. प्रा. डॉ वि. रा. तोडकर – संत साहित्याचे अभ्यासक व समीक्षक
५. श्रीमती सुमन शेटे
६. प्रा. श्री. वि. द. कदम.
मराठी विभाग
दृष्टी –
भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अध्ययन
ध्येय –
१) सर्जनशील लेखन, अनुवाद, उपयोजित आणि सर्जक भाषा वापराची कौशल्ये विकसित करणे.
२) नवीन पिढीमध्ये साहित्याची जाण विकसित करणे.
३) जागतिकीकरणाच्यानंतरच्या नव उद्योगव्यवसाय आणि द्रुकश्राव्य माध्यमातील भाषिक गरजा पूर्ण करणे.
उद्दिष्ट्ये-
भाषा आणि साहित्याला प्रोत्साहन देणे.
विद्यार्थ्यांमध्ये भाषिक आणि वाड:मयीन कौशल्य विकसित करणे.
साहित्यविषयक जाण वृद्धिंगत करणे.
राष्ट्रउभारणीसाठी संवेदनशील, सुसंस्कृत आणि ध्येयवादी पिढी करणे.
नेट- सेट परीक्षांसाठी मार्गदर्शन करून चांगले शिक्षक, प्राध्यापक निर्माण करणे.
सध्या कार्यरत अध्यापक –
|
अ.क्र.
|
अध्यापाकाचे नाव
|
शैक्षणिक अर्हता
|
पद
|
अध्यापनाचा अनुभव
|
|
१
|
प्रा. सुजाता सं. चोपडे
|
एम.ए.नेट
|
मराठी विभाग प्रमुख
|
२७ वर्षे
|
|
२
|
प्रा. एकनाथ दा. पाटील
|
एम.ए.बी.एड सेट
|
सहाय्यक प्राध्यापक
|
२७ वर्षे
|