Department of Political Science

Photo Gallery and Videos

Academic Year : 2024-25
मतदार जनजागृती अभियान या विषयावर मार्गदर्शन करताना सौ. धनश्री यादव ( नायब तहसीलदार, इस्लामपूर) मार्गदर्शन करताना  मतदार जनजागृती अभियान कार्यक्रमास उपस्थित सहभागी 
विद्यार्थ्यांना ई. व्ही. एम. विषयी माहिती देण्यासाठी उपस्थित असलेले तहसील कार्यालय इस्लामपूर येथील कर्मचारी  विद्यार्थ्यांना ई. व्ही. एम. विषयी माहिती देताना तहसील कार्यालय इस्लामपूर येथील कर्मचारी 
संशोधन पद्धती या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. एस. आर. नांगरे  संशोधन पद्धती या कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थी 
विभागाची माजी विद्यार्थिनी कु. शुभांगी साठे स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन करताना   मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षा या विषयावरील कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विभागप्रमुख डॉ. संतोष खडसे 
कर्मवीर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री.शशिकांत बामणे कर्मवीर जयंतीनिमित्त कर्मवीर बहुराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना प्राध्यापक व विद्यार्थी 

‘सामाजिक शास्त्र विषयातील रोजगाराच्या संधी ’या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. संतोष नांगरे

‘सामाजिक शास्त्र विषयातील रोजगाराच्या संधी ’या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. संतोष नांगरे व उपस्थित विद्यार्थी 

संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाच्या पालनाची शपथ देताना डॉ. एस.के. खडसे आणि विचारमंचावर कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य व इतर मान्यवर   संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाच्या पालनाची शपथ घेताना प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी 
संविधानाचे पूजन करताना प्रा.चंद्रकांत भारसकळे, डॉ.अंगद पाटील, प्रा.सुज्ञानी भोजकर, प्रा.जावेद शेख, प्रा. आश्विनी थोरात संविधांचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. अंगद पाटील

कु. सानिका दमे हिची मुख्य न्यायदंडाधिकारी, मुंबई यांच्या कार्यालयात ‘कनिष्ठ लिपिक’ या पदावर नेमणूक झालेबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सचिव मा. सरोज पाटील (माई)  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कु. सानिका दमे हिची मुख्य न्यायदंडाधिकारी, मुंबई यांच्या कार्यालयात ‘कनिष्ठ लिपिक’ या पदावर नेमणूक झालेबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. नितीन शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित माजी विद्यार्थी  माजी विद्यार्थ्यांसोबत डॉ. संतोष खडसे आणि डॉ. अंगद पाटील 
बी .ए. भाग तीनच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल विधानभवन, मुंबई येथे  महाराष्ट्र विधानभवन कार्यालय, मुंबई येथे उपस्थित विद्यार्थी 
स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची माहिती देताना प्राध्यापक  स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत स्वच्छतेची शपथ घेत असताना विद्यार्थी 

वैज्ञानिक दृष्टिकोण या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राजेश दांडगे, समोर उपस्थित विद्यार्थी

बी. ए. भाग तीनमधील विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. एस. के. खडसे

बी. ए. भाग तीनमधील विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. ए. एन. पाटील 
महिला नेतृत्व कौशल्य विकास कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना प्रा.डॉ. संतोष खडसे  महिला नेतृत्व कौशल्य विकास कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. सुजाता चोपडे
बौद्धिक संपदा अधिकार या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. संतोष नांगरे   बौद्धिक संपदा अधिकार कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी 
मा. सचिन पाटील ( तहसिलदार) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  मा. श्रीमती मनीषा वनमोरे ( सदस्या, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सांगली) मार्गदर्शन करताना
मा. बी. जी. पाटील ग्राहक पंचायातीविषयी मार्गदर्शन करताना  ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. नितीन शिंदे 

Academic Year - 2024-25
मतदार जनजागृती अभियान प्रमुख व्यक्ते मार्गदर्शन करताना  मतदार जनजागृती अभियान कार्यक्रमास उपस्थित सहभागी 

Academic Year : 2023-24